जागतीक मृदा (माती) दीना निमित्त कायगांव येथे मृदा पूजन

कायगाव:- जागतीक मृदा (माती) दीनानिमित्त नगर जिल्ह्यातील कायगांव (ता.गंगापुर )येथे मृदा पूजन करण्यात आले. यावेळी शेतकरी बांधवांना soil test रिपोर्ट्सचे वाटप करण्यात आले. मृदा पुजन करताना जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा युवा अधिकारी श्री. संतोषजी माने पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक श्री. दिलीप निर्फल, सरपंच सौ. मीनाक्षी गायकवाड़, तालुका कृषि अधिकारी, मछिन्द्र देवकर व मान्यवर छायाचित्रामध्ये दिसत आहेत…. (अमोल राजे शिरसाठ:- “युवा सह्याद्री” नगर जिल्हा प्रतिनिधी)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *