राहुल द्रविड व पृथ्वी शॉ विश्वचषकासोबत (ICC/Getty Images)[/caption] आणि आता, तो क्रिकेटच्या उच्च स्तरावर आपला ठसा उमटवण्यास सज्ज आहे. भारतीय क्रिकेटमध्ये असा क्वचितच पाहायला मिळतं कि एक १८ वर्षाचा मुलगा ज्याला केवळ १४ प्रथम-श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सलामी करतो. हे हेच दर्शवतं कि पृथ्वी शॉमध्ये एक फलंदाज म्हणून ज्या-ज्या प्रतिभा लागतात त्या लहान वयातच किती आहेत. भारतीय संघ, निवड समिती व प्रस्थापन समिती त्याला वेळोवेळी संघात स्थान देऊन त्यांचा कठोर निर्णय अगदी अचूकरीत्या खरं ठरवतायेत.]]>