सनरायझर्स हैद्राबाद व हैद्राबाद क्रिकेट असोसिएशन यांच्यात तिकिटांवरून वाद? आयपीएलच्या मोफत पासवरून एचसीए व एसआएच यांच्यात वाद झाल्याची चर्चा आहे. तर यामध्ये आता आयपीएल बॉडी व बीसीसीआय यांनी उडी…