दिनांक १३ व १४ फेब्रुवारी रोजी वाशी नवी मुंबई येथे शिवचरित्र व्याख्यानमाला व छायाचित्र प्रदर्शन

नवी मुंबई:- दिनांक १३ व १४ फेब्रुवारी रोजी वाशी नवी मुंबई येथे शिवचरित्र व्याख्यानमाला तसेच शिवकालिन ऐतिहासिक गडकोट, प्राचीन मंदिरे यांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री. आप्पा परब हे उपस्थित राहणार आहेत. तरी नवी मुंबई परिसरातील शिवप्रेमी तसेच गडकोट/दुर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. (श्री. हर्षल मिलिंद देव:- युवा सह्याद्री, नालासोपारा)]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *