सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित कोपरखैराणेचा राजा

श्री नंदकुमार अरुण म्हात्रे व सचिव श्री सुरेश गायकवाड यांचा या मंडळात फार मोलाचा वाटा आहे. त्यांच्या यशस्वी मार्गदर्शनाने या मंडळाने आजही एक चांगली परंपरा जपली आहे. शाळांना, गरजू लोकांना विविध दान, मोफत रक्त तपासणी असे अनेक कार्यक्रम या मंडळाद्वारे आयोजित केले जातात. छायाचित्र: संजय प्रजापती]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *