फोटो गॅलरी: आयएसएल – एटीके वि. मुंबई सिटी एफसी सामना ८३

कोलकताच्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर रंगलेल्या इंडियन सुपर लीगच्या ८३व्या सामन्यातील आमचे छायाचित्रकार अजय मुजुमदार यांनी टिपलेली ही काही क्षणचित्रे. सामन्यात पाहुण्या मुंबई सिटी एफसीने यजमान एटीकेचा ३-१ ने धुव्वा उडवीत बाद फेरीत प्रवेश केला तर दोन वेळच्या विजेत्या एटीकेचं आव्हान संपुष्ठात आलं.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *