जळगाव: अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेला मिळालेले आयएसो 9001:2015 प्रमाणपत्र आम्हा पदाधिकाऱ्यांना प्रदान करतांना जळगाव येथील अग्रणी सेवाभावी संस्था केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.श्री. भरतदादा अमळकर.यावेळी महसूल,सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील व सहकार,पणन आणि वश्रोद्योग मंत्री मा.ना.बापूसाहेबश्री.सुभाष देशमुख ,आमदार श्री.शिरिषदादा चौधरी,सौ.स्मिताताई वाघ व अनेक मान्यवर आदी.]]>
Related Posts
नवसाला पावणारी भगूरची रेणुका माता
भगूरचे श्री रेणुका माता मंदिर एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे, ज्याची स्थापना भृगु ऋषींनी केली असल्याचे मानले जाते. या…