असा आहे चंद्रकांत खैरेंचा निजामी थाट: जेवणावळीसाठी ५० लाख रुपयांचा खर्च, साखरपुड्यासाठी फाईव्ह स्टार हॉटेल अजंठा एम्बेसेडरमध्ये 3 हजार लोकांचं जेवण, ‘संगीत रजनी’ ५ हजार लोकांचं जेवण, संगीत रजनीला गायक अभिजीत कोसंबीचा कार्यक्रम, लग्नाच्या दिवशी २५ हजार लोकांचं जोवण, मंडपाचा अंदाजे खर्च २५ लाख रुपये. फाईव्ह स्टार हॉटेल अजंठा एम्बेसेडरमध्ये पाहुण्यांसाठी ४० रुम आरक्षित. फाईव्ह स्टार हॉटेल रामामध्येही काही रुम आरक्षित. ८० शिवसैनिकांना २ पीस आणि ३ पीस सूट (सोलापूरहून खास टेलर) लग्नाच्या एका निमंत्रण पत्रिकेची किंमत तब्बल २७५ रुपये. (श्री.बालासाहेब अरुणराव जोशी:- ‘युवा सह्याद्री’ मराठवाडा)]]>