आजच्या काळातील पाकिस्तान-बांगलादेशाच्या रूपातील औरंगजेब संपवलेच पाहिजेत ! – पू. भिडेगुरुजी
भारताची आजची अवस्था बिकट आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुतळे आणि शिवजयंती यांतच संपवून टाकले.
भारतावर ७६ राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणे केली, याविषयी भारतियांना लाज किंवा खंत न वाटणे, हे दुर्दैव आहे.
हिंदु समाज हा बेडूक आणि गांडुळ यांच्यासारखा आहे. तो पंजाही मारत नाही आणि ना फणाही उभारत नाही. तसेच कोपरखैरणे येथेही २९ नोव्हेंबर या दिवशी गडकोट मोहिमेविषयी पू. भिडेगुरुजींनी मार्गदर्शन केले.