शिवचरित्राचे पारायण

राजा शिवछत्रपती, लेखक: श्री बाबासाहेब पुरंदरे. पारायण : गीता उपासनी. भाग : 1.

दंडकारण्यातल्या जळास्थळात अस्मिता अंकुरली. कुठे राम राहिले म्हणून. कुठे राम फिरले म्हणून. कुठे ते विसावले म्हणून. कुठे लढले म्हणून. या रम्य रामस्मृती दंडकारण्याने हृदयी जपल्या. यातूनच इतिहासाचे पहिले भूर्जपत्र लिहिले गेले.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *