सुधाकर घारेंचा विराट शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल ! कर्जतमध्ये भव्य पदयात्रा; २५ हजार समर्थक एकवटले कर्जत (प्रतिनिधी गौतम मोरे):- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार दिनांक २५ रोजी रायगड…