मा. दत्ताराम(बापू) दत्ताराम वळवईकर मा. दत्ताराम… रंगभूमीचा सच्चा रंगकर्मी आणि रंगभूमीच्या सर्वकालिन अजातशत्रू रंगयात्री. संगीत रंगभूमी ते रंगीत रंगभूमी… गडकरी ते कानेटकर अशा सुवर्णाक्षरी लेखकांचा आणि कालखंडाचा सच्चा शिलेदार. ‘पाठांतराचा पुरूषोत्तम’… बहुरूपी बहुगुणी बहुश्रुत…. ‘भरतमुनींच्या आणि महाकवी कालिदासांच्या.. नटस्य कर्म नाट्यम् नटस्य धर्म नाट्यम् नटस्य मर्म नाट्यम् नटस्य स्वर्ग नाट्यम् ह्या व्याख्येत बसणारा शालीन पण शिस्तबद्ध असा “जाणता अभिनेता (राजा)”]]>