इंग्लंडच्या भारत दौऱ्याच्या तारखा जाहीर

मुंबई:  नोव्हेंबर महिन्यापासून जवळजवळ तीन महिण्याच्या मोठ्या दौऱ्यावर येणाऱ्या इंग्लड संघाचे वेळापत्रक आज भारतीय क्रिकेट मंडळाकडून जाहीर करण्यात आल. ९ नोव्हेंबर पासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ५ कसोटी सामने, ३ एकदिवसीय सामने व ३ टी २० सामने खेळण्यात येतील. महाराष्ट्र मुंबई येथे चौथी कसोटी, पुणें येथे पहिला एकदिवसीय तर नागपूर येथे दुसरा टी २० सामना खेळवण्यात येणार आहे. असा असेल दौऱ्याचा वेळापत्रक कसोटी मालिका पहिली कसोटी- राजकोट- ९-१३ नोव्हेंबर २०१६ दुसरी कसोटी- विशाखापट्टणम- १७-२१ नोव्हेंबर २०१६ तिसरी कसोटी- मोहाली- २६-३० नोव्हेंबर २०१६ चौथी कसोटी- मुंबई- ८-१३ डिसेंबर २०१६ पाचवी कसोटी- चेन्नई- १६-२० डिसेंबर २०१६ एकदिवसीय मालिका पहिला सामना- पुणे- १५ जानेवारी २०१७ दुसरा सामना- कटक- १९ जानेवारी २०१७ तिसरा सामना- कोलकता- २२ जानेवारी २०१७ टी २० मालिका पहिला टी २०- कानपूर- २६ जानेवारी २०१७ दुसरा टी २०- नागपूर- २९ जानेवारी २०१७ तिसरा टी २०- बंगळुरू- १ फेब्रुवारी २०१७]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *