अणुशक्ती नगर विधानसभा मतदार संघामध्ये मनसेला खिंडार

मुंबई: मनसे कामगार सेना सरचिटणीस राजाराम मांगले (सर) व प्रभाग क्रमांक १४३ च्या म.न.पा. उमेदवार सौ. छाया पाटील यांच्यासह शेकडो मनसे कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर युवासेनाप्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या समयी स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते, विभाग प्रमुख मंगेश सातामकर तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *