नेवासे येथे कैवल्यरत्न संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ९ डिसेंबर रोजी ७१९ वा संजीवन समाधी सोहळा

नेवासा:- कैवल्यरत्न संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७१९व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर महाराज मंदिर, नेवासे येथे दि. ९ डिसेंबर २०१५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता दीपोत्सव तसेच आळंदी येथील प्रसिद्ध भजनसम्राट श्री. कल्याणजी गायकवाड यांचा भजनसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. – समर्पण फाउंडेशन परिवार, अमोल राजे शिरसाठ]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *