किल्ले जीवधनचे दक्षिणेकडून दिसणारे अप्रतीम सौंदर्य. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील किल्ले जीवधन हा नाणेघाटाच्या दक्षिणेकडील कोकणकड्यालगतच पहावयास मिळतो. जुन्नर शहरातील एस.टी. स्टॅन्ड मधून घाटघरला जाण्यासाठी एस.टी. सुविधा उपलब्ध आहे.

छायाचित्र – शिवनेरी भुषण रमेश खरमाळे, माजी सैनिक खोडद. ८३९०००८३७०

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *