चिंतामणी कलामंच प्रस्तुत द्वितीय पालवी राज्यस्तरीय लघुचित्रपट स्पर्धा २०१९

प्रतिनिधी : चिंतामणी कलामंच पुन्हा एकदा आगळा वेगळ्या लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत आहोत. राज्यस्तरीय लघुचित्रपट महोत्सव हा मुंबई जिल्ह्यात पार पडेल . संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवेश स्वीकारण्यात येतील. लघुचित्रपट स्पर्धेसाठी प्रवेश फी फक्त ५०१/- रु राहील.
(non refundable)

लघुचित्रपटाचे चित्रीकरण कॅमेरा अथवा मोबाईल मधून केलेले असावे. पालवी राज्यस्तरीय लघुचित्रपट स्पर्धेचा विषय खुला असेल. लघुचित्रपट वर भाषेचे बंधन असणार नाही. परंतु लघुचित्रपट मराठी नसल्यास Sub-Title अनिवार्य आहे. लघुचित्रपटची वेळ : ५ मिनिट ते ३० मिनिटे असेल. लघुचित्रपट CD/DVD – MP4 स्वरूपातच जमा करावा. २ CD/DVD जमा कराव्या. सदर स्पर्धा ही प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी या दोन टप्प्यात होईल . हा महोत्सव २ दिवस चालेल. प्राथमिक फेरी मध्ये सर्व चित्रपटांचे स्क्रिनिंग होईल. परंतु प्राथमिक फेरी ही फक्त आयोजक आणि परीक्षक यांच्या उपस्थितीतीत होईल. परीक्षकांनी निवडलेल्या लघुचित्रपटांना अंतिम फेरीत प्रवेश दिला जाईल. अंतिम फेरीसाठी केवळ ७ लघुचित्रपट निवडले जातील. अंतिम फेरीत प्रसारित करण्यात आलेल्या प्रत्येक लघुपटाला प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

अंतिम फेरीतून सदर पारितोषिके काढण्यात येतील.

सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट प्रथम क्रमांक
सर्वोत्कृष्ट लघुचित्रपट द्वितीय क्रमांक

वैयक्तिक पारितोषिके –
१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
२. सर्वोत्कृष्ट लेखक
३. सर्वोत्कृष्ट संकलन
४. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण
५. सर्वोत्कृष्ट अभिनेता
६. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
७. सर्वोत्कृष्ट ध्वनीमुद्रण

पारितोषिके –
प्रथम पारितोषिक : रु. १०,०००/- सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

द्वितीय पारितोषिक : रु. ७,०००/- सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

वैयक्तिक पारितोषिके –
१. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

२. सर्वोत्कृष्ट लेखक –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

३. सर्वोत्कृष्ट संकलन –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

४. सर्वोत्कृष्ट छायाचित्रण –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

५. सर्वोत्कृष्ट अभिनेता –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

६. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

७. सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन –
सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र

संपर्क –
पूजा – ८८२८६१८३८२
अजय – ८४५४०८४०२३

What’s App –
परेश – ८६५२४४९८०७
कल्पेश – ९९६७७८७६३१

कुरियर करण्यासाठी पत्ता :
कू. प्रथमेश दीपक पिंगळे
७२०८८०१५१०

८०३/८ वा माळा, एस.आर्.ए. बिल्डिंग नंबर – ३, आहुजा बिल्डिंग जवळ, राजाभाऊ देसाई मार्ग, प्रभादेवी – मुंबई – ४०० ०२५

Bank Details –
Bank name – UCO Bank
Branch – Dadar, Mumbai
Account no. – 06920110051672
IFSC code- UCBA0000692

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *