कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.श्री. रंगनाथ नाईकडे – IFS – वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महा.राज्य यांनी स्वीकारले. मा.श्री. रंगनाथ नाईकडे यांनी आपल्या भाषणातून संस्थेचे उपस्थित पदाधिकारी तसेच पर्यावरण प्रेमी यांना पर्यावरण संवर्धन काळाची गरज, व्रुक्ष लावा – पर्यावरण वाचवा यांवर बहुमूल्य मार्गदर्शन केले.
सदर पर्यावरण संमेलनास मा. डॉ. विठ्ठल जाधव – विशेष पोलिस महासंचालक (कारागृह) महा. राज्य, मा. श्री. रंगनाथ नाईकडे – IFS – वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महा.राज्य, मा. मंजुषा नाईक – उपायुक्त – महाराष्ट्र जी. एस. टी. मुंबई, मा.श्री. सुयोग धस – राष्ट्रीय अध्यक्ष – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, मा. अॅड. कमलताई सावंत – राष्ट्रीय उपाध्यक्षा – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू मा. श्री. उमाजी बिसेन – अध्यक्ष – आंतरभारतीय शिक्षण संशोधन मंडळ तसेच सचिव – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, तसेच प्रथम भारतीय महिला कुस्तीपटू, मा. दिपक काळे- राष्ट्रीय सचिव – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा. पुष्पकताई केवडकर- राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा. अॅड. यशवंत कांबळे – राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मा.अॅड. श्रीराम वाघ – राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मा. प्रा. दिपक भवर – महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था मा. श्री. ज्ञानेश्वर कुंभार – पोलिस नाईक, पुणे आदि उपस्थित होते.
तसेच संस्थेचे वरिष्ठ राज्य पदाधिकारी, श्री.संजय भालेराव सर – महाराष्ट्र राज्य महासचिव , श्री. देवा तांबे सर – महाराष्ट्र राज्य युवा महासचिव, श्री. नरहरी गरुड सर – महाराष्ट्र राज्य युवा उपाध्यक्ष, श्री. मधुकर तिरके सर – महाराष्ट्र राज्य सचिव, मा. श्री. दिनेश चिगाटे सर – पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मा. श्री. तुषार दळवी सर – पश्चिम महाराष्ट्र सचिव, श्री. दिपक ठाकरे – पूर्व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तसेच वरिष्ठ – राज्य महिला पदाधिकारी सौ. मेघनाताई वैराळ – महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा, सौ. वर्षाताई भांडारकर – महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा आदि मान्यवर उपस्थित होते.
]]>