पुणे जिल्हा पर्यावरण स्नेह संमेलन १७ मार्चला भोसरी येथे होणार संपन्न

चाकण : नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास पुणे जिल्हा आयोजित पर्यावरण स्नेह संमेलन रविवार दि.१७ मार्च २०१९ रोजी कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी याठिकाणी सकाळी १० ते दु.३ या वेळेमध्ये संपन्न होणार असल्याची माहिती संमेलन आयोजक समितीने दिली.
या संमेलनासाठी पर्यावरणप्रेमी तसेच संस्थेचे राज्यभरातील सभासद व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहाणार आहे. त्याचप्रमाणे मा.डॉ. विठ्ठल जाधव – विशेष पोलिस महासंचालक (कारागृह) महा. राज्य, मा.श्री. रंगनाथ नाईकडे – IFS – वन संरक्षक (सामाजिक वनीकरण) महा.राज्य, मा.श्री. जयराज नायर – जेष्ठ सिने अभिनेते व ब्रँड अँबेसिडर, मा. शेख झाकीर हुसेन – अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ,मा. मंजुषा नाईक – उपायुक्त – महाराष्ट्र जी.एस.टी. मुंबई, मा.श्री. सुयोग धस – राष्ट्रीय अध्यक्ष – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ,मा.अ‍ॅड.कमलताई सावंत – राष्ट्रीय उपाध्यक्षा – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू,मा.श्री. उमाजी बिसेन – अध्यक्ष – आंतरभारतीय शिक्षण संशोधन मंडळ तसेच सचिव – महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, मा. अंजलीताई वल्लाकट्टी-राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ,तसेच प्रथम भारतीय महिला कुस्तीपटू,मा. दिपक काळे- राष्ट्रीय सचिव – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा. डॉ. राजकुमार खापेकर- अंतरराष्ट्रीय समन्वयक – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,मा. राजेंद्र नागवडे- राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा. पुष्पकताई केवडकर- राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा. रामेश्वर वारकरी – राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,मा. अ‍ॅड. यशवंत कांबळे – राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,मा.अ‍ॅड. श्रीराम वाघ – राष्ट्रीय सल्लागार – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा.प्रा. दिपक भवर – महाराष्ट्र राज्य अध्यक्ष – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, मा.श्री. ज्ञानेश्वर कुंभार – पोलिस नाईक, पुणे व इतर मान्यवर देखिल उपस्थित रहाणार आहेत.
तरी या संमेलनासाठी पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *