विश्व जल दिवस

नववर्ष चालू होऊन आज दुसरा दिवस आहे. जसे काल नववर्षासाठी काही संकल्प केले अहेत तसे आजही करा की, आम्ही जल आणि फक्त जलच नाही तर निसर्गाच्या संवर्धनाकरीता बद्ध आहोत. निसर्गाच्या कधीही विरोधात जाऊ नका. नाहीतर काही वर्षांनी असा दिवस येईल की आपल्या कडे “निसर्ग” नवाचं काही होतं असं म्हणावं लागेल आणि हे धोक्याचे आहे. आज सर्वत्र पाण्याचा तुटवडा आहे, म्हणून जपुन व निट पाण्याचा वापर करा.

सर्वांना विश्व जल दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जल मता आपल्यावर सदैव प्रसन्न राहोत

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *