साहील दत्तात्रय गोपाळ ही व्यक्ती सम्पर्कात असेल तर कळवावे

कृपया सहकार्य करा ही नम्र विनंती…. नाव- साहील दत्तात्रय गोपाळे. मु.आडगाव, पो.आंबोली.ता.खेड.जि.पुणे हा दि.20/03/2015  जि.अ.नगर, पहाड  या ठिकाणाहून बेपत्ता आहे. ओळख- रंग- गोरा वर्ण, केस- वाढलेले, वय- 18 वर्षे, उंची- 5 फूट 2 इंच, कपडे- हिरवा शर्ट,पॅन्ट.

संपर्क कुटुंबीय –  9922199107 9527740903 / 9987410181 / 8308029147 / 9657942699 / 8975098078 / 9552323478 / तसेच जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. कृपया सहकार्य करावे……

]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *