भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर फेसबुक समुहाला नाशिक पत्रकार संघाचा आदर्श सामाजिक पुरस्कार

नाशिक (मनोजजी कुँवर):- नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर चाललेल्या भगुरपुत्र स्वातंञ्यवीर सावरकर फेसबुक समुहाला नाशिक पत्रकार संघाचा आदर्श सामाजिक पुरस्कार  नाशिक येथे मिळाला त्याची क्षणचित्रे.]]>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *